ग्रुप ग्रामपंचायत झाई बोरीगाव

२०११ च्या जनगणनेनुसार येथे सुमारे ४५७१ लोकसंख्या आहे. पुरुष व महिला लोकसंख्या जवळपास समान असून गावात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो.

बोरीगाव हे लहान गाव असून याची लोकसंख्या सुमारे ९४० आहे. येथेही आदिवासी समाजाचे प्रमाण जास्त आहे. गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध असून दळणवळणासाठी रस्ते व बस सेवा उपलब्ध आहे, तसेच जवळच रेल्वे स्थानक आहे.

जाई-बोरीगाव परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून डोंगर, शेती आणि जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथे शांत, ग्रामीण व पारंपरिक जीवनशैली अनुभवायला मिळते.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
4571
पुरुष लोकसंख्या
2299
महिला लोकसंख्या
2282
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
477
अनुसूचित जाती (SC %)
 
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :