२०११ च्या जनगणनेनुसार येथे सुमारे 8042 लोकसंख्या आहे. पुरुष व महिला लोकसंख्या जवळपास समान असून गावात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो.
बोरीगाव हे लहान गाव असून याची लोकसंख्या सुमारे ९४० आहे. येथेही आदिवासी समाजाचे प्रमाण जास्त आहे. गावात प्राथमिक सुविधा उपलब्ध असून दळणवळणासाठी रस्ते व बस सेवा उपलब्ध आहे, तसेच जवळच रेल्वे स्थानक आहे.
जाई-बोरीगाव परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून डोंगर, शेती आणि जंगलांनी वेढलेला आहे. त्यामुळे येथे शांत, ग्रामीण व पारंपरिक जीवनशैली अनुभवायला मिळते.